रोहित पवारांवर गुन्हा दाखल होऊ शकतो:अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण केले जातेय, गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप
अजित पवार यांच्या कथित भीषण विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेवर आमदार रोहित पवार यांनी वारंवार संशय व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला असून, 'या प्रकरणात अद्याप एफआयआर का नोंदवण्यात आला नाही?' असा सवाल करत त्यांनी आज पुण्यात स...