Maharashtra

अजित पवार अपघात, डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर सापडला:कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर डेटा पुनर्प्राप्तीसाठी कंपनीकडे मदत

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मते, AAIB ने सांगितले आहे की, अपघातादरम्यान विमानाचा ब्लॅक बॉक्स (दोन फ्लाइट रेकॉर्डर) अपघातानंत...

सोलापूरच्या महिलांचा प्रश्न...रात्रभर जागल्याने आरोग्यावर परिणाम:कधी सुटका होणार?, जागरण पाण्यासाठी...रात्री 10 पासूनच नळाकडे डाेळे, पहाटेपर्यंत होते धावपळ

हद्दवाढ भागातील कामगारबहुल नगरांमध्ये पाण्यासाठी चक्क जागरणच असते. पाण्याचा दिवस म्हणजे रात्रीची जेवणावळी झाली, की नळाकडे डोळे लावून बसायचे. दिवसभर काम करून थकवा आल्याने डोळा लागला की, पाणी मिळणार ...

संभाजीनगरकरांना नेत्यांचे वचन खोटे; उन्हाळ्यात पाण्यासाठी खेटे:जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असल्याने 900 मिमी पाइपमधून अपेक्षित उपसा नाही

तहानलेल्या शहराच्या घशाची कोरड पुन्हा या उन्हाळ्यातही कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नवीन 2500 मिमीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी या उन्हाळ्यातही शहराला मिळणार नाही, हे वास्तव आहे. त्यामुळ...

मुंबईत धावत्या इलेक्ट्रिक बेस्ट बसला भीषण आग:पश्चिम द्रुतगती महामार्गावरील घटना; प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट'च्या ताफ्यातील एका इलेक्ट्रिक बसला कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. कांदिवलीतील साईधाम मंदिर परि...

मुस्लिम आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय:2014 चे शासन निर्णय आणि परिपत्रक अखेर रद्द, 17 फेब्रुवारीपासून नवीन आदेश लागू

राज्यातील विशेष मागास प्रवर्ग-अ (SBC-A) अंतर्गत मुस्लिम समाजाला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचे 2014 चे शासन निर्णय व परिपत्रक राज्य सरकारने अधिकृतपणे रद्द केले आहेत. सामाजिक न्याय...

अल्पसंख्यांक प्रमाणपत्र वाटप प्रकरण:उपसचिव मिलिंद शेणॉय यांची उचलबांगडी, राज्य सरकारची मोठी कारवाई

राज्यातील शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून स्थगित करण्यात आली होती. मात्र, संबंधित खात्याची जबाबदारी सांभाळणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजि...

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जरा खामला परिसरात फिरून यावे:पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच नाही, उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

शहरातील बहुतांश फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे. सर्वसाधारण पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच नाहीये. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जरा खामला परिसरात फिरून यावे, मग त्यांना खरी परिस्थिती कळेल, अशा शब्दात मुंबई उच...

बीडच्या महापशुधन एक्सपोच्या मंडपासाठी 3 कोटी खर्च:स्वतःवर गाणे बनवण्यासाठी आनंद शिंदेंना कोट्यवधी दिले, करुणा शर्मांचा दावा

भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये महापशुधन एक्सपो आयोजित केला होता. या एक्सपोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रदर्शनाला भेट दिली. तसेच या प्रदर्शनाची भव्यता ...

संशयाचे भूत ठरले जीवघेणे!:'तुझे बाहेर लफडे चालू आहे' म्हणणाऱ्या प्रियकराचा बळी, प्रेयसीने घातले कुऱ्हाडीचे घाव

'तुझे बाहेर लफडे चालू आहे' म्हणत घरात घुसून मारहाण करणाऱ्या प्रियकराची कुऱ्हाडीचे घाव घालून विवाहित प्रेयसीने हत्या केल्याची खळबळजनक घटना कराडजवळच्या आगाशिवनगरमध्ये सोमवारी मध्यरात्री घडली. राजेंद्...

माझ्या बायको मुलापेक्षा तुम्ही जास्त आवडतात:..अन् माजी सरपंचाने धरला ग्रामसेविकेचा हात; ग्रामसेवक संघटना आक्रमक

तुम्ही खूप छान दिसता, तुम्ही इथे आल्यापासून मला खूप आवडतात. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. माझ्या बायको मुलापेक्षा तुम्ही मला जास्त आवडतात, असे म्हणत हात धरल्याचा प्रकार अहिल्यानगरच्या कोपरगाव तालुक्...

‘नेटवर्किंग विथ हिस्ट्री’:इतिहासाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न; भारताच्या 24 विद्यापीठांमधील 26 इतिहासकार आले एकत्र

छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (CSMVS), मुंबई येथे आयोजित युनिव्हर्सिटी अकॅडमिक प्रोग्राम 2026 अंतर्गत देशभरातील 24 विद्यापीठांमधील 26 इतिहासकार, पुरातत्त्वज्ञ आणि कला-इतिहास अभ्यासक चार दिवस...

सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट:अजित पवारांच्या विमान अपघाताची CBI चौकशीची मागणी, सुनील तटकरेंनी दिली माहिती

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यातून सावरत आता उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे अजितदादांच्या पत्नी सुने...

पळशीत शिवजयंती निमित्त कार्यक्रमांची रेचलेल:विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान

पळशी येथे शिवजयंतीच्या निमित्ताने ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात ...

इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी मुंबईत बॅनरबाजी:सुनेत्रा पवारांचा फोटो लहान का? सुषमा अंधारेंनी वेधले उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोवर लक्ष

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारत दौऱ्यावर असून ते सध्या मुंबईत आहेत. मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यात लोकभवनात बैठक झाली. परंतु, तत्पूर्वी मुंबईत इमॅन्...

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली दिलगिरी:टिपू सुलतानची शिवाजी महाराजांशी केली होती तुलना; विधानाचा विपर्यास केल्याची खंत

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेल्या तुलनेविषयी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. भाजप व त्यांच्या पिलावळींकडून माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात...

ठाणे की रिक्शा चेहरे पर दाढ़ी:विडंबन गीतावरून कुणाल कामरा- सुषमा अंधारे हक्कभंग समितीसमोर हजर; संविधानाचा उल्लेख असलेला टी-शर्ट, सुनावणी लांबणीवर

शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत सादर केल्यामुळे विनोदी कलाकार कुणाल कामरा यांच्याविरोधात मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले हो...