'देवाभाऊ टॅक्सी'- प्रवीण दरेकरांचा नवा घोटाळा?:मनी लाँड्रिंगसाठी 'शेल' संस्थेचा वापर; पत्रकार परिषदेत अंजली दमानियांचा गंभीर आरोप
विधान परिषद आमदार प्रवीण दरेकर आणि मुंबई बँकेच्या कारभारावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या 'देवाभाऊ टॅक्सी' योजनेमागे मोठा भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंग असल्याचा दावा दमान...