नागपुरात राजकीय ड्रामा:भाजप बंडखोर उमेदवाराला समर्थकांनी घरात कोंडले; अर्ज मागे घेऊ नये म्हणून समर्थकांचा टोकाचा निर्णय
नागपुरातील भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे हे या हायव्होल्टेज नाट्याचे केंद्रबिंदू ठरले आहेत. पक्षाकडून उमेदवारी मागे घेण्याचा दबाव वाढत असतानाच, गावंडे यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत थेट त्यांच्या घरालाच कुलूप ठोकलं. गावंडे अर्ज माघारी घे...