भाजपने मेरिटच्या आधारावर उमेदवारी दिली:महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा; बंडखोरांची मनधरणी करण्याचे दिले संकेत
भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजपने मेरिटच्या आधारावर महापालिका निवडणुकीत उमेदवारी दिल्याचा दावा केला. छत्रपती संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यांत इच्छुकांनी उमेदवारी संदर्भात भाजपवर गंभीर आरोप केले असताना बावन...