'बिनविरोध'साठी मनसेच्या पदाधिकाऱ्याचा मर्डर:आता ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा दावा होईल, खासदार प्रणिती शिंदे संतापल्या
सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून येण्यासाठी मनसेच्या एका पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आल्याची भयंकर घटना घडली आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रकरणी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. बिनविरोध निवडून येण्यासाठी मनस...