ड्रग्स प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष:आता तुळजाभवानीचा प्रसाद म्हणून ड्रग्सची पुडी देतील, तानाजी सावंतांचा भाजपवर हल्लाबोल
तुळजापूरमध्ये काही महिन्यांपूर्वी ड्रग्सचे प्रकरण चांगलेच गाजले होते. यावरून विरोधकांनी भाजपसह महायुतीवर चांगलीच टीका केली होती. आता या ड्रग्स प्रकरणातील आरोपीला नगराध्यक्ष केल्यावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी भाजपवर खोचक टीका क...