आज उमेदवारी भरण्याचा शेवटचा दिवस:पुण्यात भाजपा - शिवसेनेची युती तुटली? अजित पवारांच्या NCP ची गुंड गजा मारणेच्या पत्नीला उमेदवारी
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांसाठी येत्या 15 जानेवारी रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल घोषित होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्य...