Maharashtra

अनगरमध्ये बाळराजेंच्या वक्तव्याने राजकारण तापले:थेट अजित पवारांना आव्हान दिल्याने चर्चा; अमोल मिटकरींचाही तिखट हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीची निवडणूक यंदा राजकीयदृष्ट्या अत्यंत गाजत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नगरपंचायतीत राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. स्थानिक राजकारणात त्यांना अनभिषिक्त सत्ता म्हणून पाहिले जाते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अजित पव...

निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का!:'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते रमेश परदेशी यांचा भाजपमध्ये प्रवेश

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच, मनसेला मोठा धक्का बसला आहे. 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेते रमेश परदेशी, जे मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष होते, त्यांनी भाजपमध्ये प...

प्रा. डॉ. दासू वैद्य यांची राष्ट्रीय कवी संमेलनासाठी निवड:मराठी भाषेचे प्रतिनिधीत्व करणार, कवितासंग्रहांसह चित्रपट गीतलेखनातही योगदान

छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दासू वैद्य यांची नवी दिल्ली इथे पुढील वर्षी 23 जानेवारी रोजी होणाऱ्या सर्व भाषा राष्ट्रीय कवी स...

ज्येष्ठ लेखक डॉ. आनंद करंदीकर यांचे अल्पशा आजाराने निधन:परिवर्तनवादी चळवळीत सक्रिय सहभाग, सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त

ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद करंदीकर यांचे मंगळवारी (दि. 18) अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रासह विविध स्तरांवर महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ...

मराठवाड्यात 10 महिन्यांत 899 शेतकऱ्यांची आत्महत्या:मे-ऑक्टोबर दरम्यान पूर-पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे 537 शेतकऱ्यांनी जीवन संपवले

महाराष्ट्रातील मराठवाड्यात या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान 899 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी जेव्हा पूर आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले त्याकाळात म्हणजे केवळ सहा महिन्यात (...

उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद:अनगरकर पाटलांचा पळपुटेपणा पुन्हा सिद्ध झाला, उमेश पाटलांची जहरी टीका

अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्वला थिटे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर घेतलेला 'सूचकाची ...

स्थानिक निवडणुकीच्या रणधुमाळीत 5 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या:शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती, अंजली रमेश यांचीही बदली

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच 5 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. या आदेशानुसार, सध्या पुण्यातील यशदा येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत असले...

बिबट्या 'शेड्यूल-1' मधून 'शेड्यूल-2' मध्ये समाविष्ट होणार:राज्य आपत्ती घोषित करण्यासाठी प्रस्ताव मांडावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

राज्यात बिबट्यांकडून वाढत चाललेल्या मानवहल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच बिबट्...

हसन मुश्रीफ म्हणाले- एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी:अदृष्य शक्तीचा आशीर्वाद राहिला तर युती कायम टिकेल- समरजित घाटगे

कागल नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे लक्ष वेधून घेणारी एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड झाली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ आणि त्यांचे कट्टर राजकीय विरोधक समरजित घाटगे हे आ...

प्रत्येकजण आपला पक्ष वाढवण्याच्या प्रयत्नात असतो:शिवसेना शिंदे गटाच्या नाराजीवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले- निवडणुकीच्या काळात प्रमाण वाढते

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेच्या मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. भाजपवर मित्रपक्षांचे पदाधिकारी फोडण्याचा आरोप करत शिवसेनेने ही भूमिका घेतली...

अजित पवारांच्या निवासस्थानाजवळ 'जादूटोणा'सदृश वस्तू:बारामतीत खळबळ, स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर्क-वितर्कांना उधाण

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानापासून अगदी काही अंतरावर फुटपाथवर आज सकाळी लिंबू आणि नारळ आढळून आल्याचे समजत आहे. त्यामुळे ...

भाजपची वागणूक अबलेवर बलात्कार केल्यासारखी:शिंदेसेनेची खदखद अखेर बाहेर; शिंदे गटापुढे बाहेर पडा किंवा मरा हे दोनच पर्याय -काँग्रेस

शिवसेनेचे पदाधिकारी फोडण्यावरून सत्ताधारी महायुतीमध्ये प्रचंड आरोप-प्रत्यारोप सुरू झालेत. सत्ताधारी शिवसेनेचे 'काय झाडी, काय डोंगार' फेम माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी भाजपची वागणूक ही अत्यंत हि...

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीचा दावा भाजपने फेटाळला:कुणीही नाराज नाही, निवडणुकांमुळे गैरहजर राहिले; चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (शिंदे गट) मंत्र्यांनी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. भाजप मित्रप...

राज ठाकरेंचे हिंदुत्व शरीरावर चिटकलेल्या त्वचेसारखे:मनसे सोडल्यानंतर प्रकाश महाजनांची पहिलीच टीका, उद्धव ठाकरेंनाही सुनावले खडेबोल

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 'जय महाराष्ट्र' केलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी आज पहिल्यांदाच मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून घणाघाती टीका केली आहे...

दिव्य मराठी अपडेट्स:मंत्रिमंडळ बैठकीत 6 मोठे निर्णय, वांद्रे किल्ल्यावरील दारूपार्टीला मंत्र्यांची उपस्थिती होती का, वाचा एका क्लिकवर

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स...

मोठी बातमी:शाळेच्या कॅन्टीमधील समोशामुळे 16 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली; पालकांकडून शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी

घाटकोपर परिसरातील एका शाळेत सोमवारी सकाळी घडलेल्या प्रकाराने पालक व परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्ये दिलेल्या समोशामुळे 15 ते 16 विद्यार्थ्यांना अचानक तब्येत बिघडल...