Maharashtra

मम्मी, आपका आखिरी बार दिल तोड़ रहा हूँ:सांगलीच्या विद्यार्थ्याची दिल्ली मेट्रो स्टेशनवरून उडी घेत आत्महत्या; शिक्षकांचा जाच असह्य

सांगलीच्या एका विद्यार्थ्याने शाळेतील शिक्षकांच्या कथित जाचाला कंटाळून दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरून उडी मारत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थ्याने एक सुसाइड नोट लिहिली असून, त्यात त्याने आपल्या पालकांची क्षमायाचना ...

पृथ्वीराज चव्हाण यांचे राजकारणात 'पुनरागमन':कराड नगरपालिका निवडणुकीवर केले भाष्य, म्हणाले- आघाडी न झाल्याने कॉंग्रेस स्वतंत्र लढणार

आजारपणामुळे गेली तीन महिने सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराडमध्ये परतले आहेत. कराडमध्ये दाखल झाल्यानंतर नगरपालिका निवडणुकीचा ...

मनोज जरांगेंचे पोलिस अधीक्षकांना पत्र:पोलिस संरक्षण काढण्याची केली मागणी; धनंजय मुंडेच घातपाताचे सूत्रधार असल्याचा आरोप

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदार धनंजय मुंडे यांना वाचवण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून होत असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे...

तक्रारींचा पाढा वाचणारा एकनाथ शिंदे नाही:छोट्या मोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नाही, अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंचे स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज अचानक दिल्लीला भेट देत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील नेत्यांविषयीची आपली नाराजी अमित शहांना...

बारामती नगरपंचायत निवडणुकीत राडा:शरद पवार गटाच्या शहराध्यक्षाला मारहाण, खासदार सुप्रिया सुळेंचा संताप

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता वेगाने सुरू झाली असून, काही ठिकाणी वादाच्या घटना समोर येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथील नगरपंचायत निवडणुकीनंतर आता बारामती तालु...

मालेगाव अत्याचार प्रकरणाने महाराष्ट्र हादरला:जर समोर असता तर उभा कापून काढला असता, चित्रा वाघ यांचा संताप

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील डोंगराळे येथे 3 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अत्याचार व खुनाच्या घटनेमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पीडित कुटुंबीयांची भेट घेतल्यानं...

चळवळीतील कार्यकर्त्यांची धरपकड म्हणजे पोलिसांच्या उलट्या बोंबा:गोध्रा हत्याकांड करणारे उजळ माथ्याने फिरतात, राजू शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांच्या धरपकडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सडकून प्रहार...

मराठी येत नाही म्हणून श्रद्धा सावंत-भोसलेंचे ट्रोलिंग:माता-भगिनींची बदनामी सहन करणार नाही, नितेश राणेंनी दिला टीकाकारांना इशारा

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार स्वबळावर मैदानात उतरले असतानाच, भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा लखन सावंत भोसले यांच्यावर मराठी भा...

नाशिकच्या सिन्नर बस आगारात अपघात:ब्रेक फेल झाल्याने बस फलाटावर चढली, एका बालकाचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगारातून देवपूरकडे जाण्यासाठी निघालेल्या बसचे ब्रेक नादुरुस्त झाल्याने मोठा अपघात झाला. नियंत्रण सुटलेली बस थेट फलाटावर चढल्याने झालेल्या धडकेत सिन्नर तालुक्यातील द...

दोन शहरांत भाजपचा बिनविरोध विजय; निवडणूक प्रक्रियेवर नवे प्रश्नचिन्ह:छाननीत बाद ठरल्यानंतर शरयू भावसार यांची न्यायालयात धाव

सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीनंतर आता धुळे जिल्ह्यातील दोंडाई नगरपरिषद निवडणुकीतही बिनविरोध निवड झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दोंडाई येथे भाजप नेत्या आणि राज्याचे मंत्री जयकुमार रावल यांच्...

मी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली, मला पत्र लिहू नका:सुप्रिया सुळेंचा राणाजगजितसिंहांवर पलटवार; मंत्र्याच्या अनुपस्थितीवरूनही टीका

राज्यातील राजकीय वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले....

सोलापूर निवडणूक:'मविआ'ला काँग्रेसची ॲलर्जी; मनपासाठी नव्या आघाडीची चाचपणी, उद्धव सेना म्हणते-शिंदेंच्या दारातही जाऊ नका

एकीकडे भाजपचे ‘काँग्रेसमुक्त सोलापूर’साठी युद्धपातळीवर डावपेच सुरू झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षही काँग्रेसला सोबत घेण्याबाबत उत्सुक नसल्याचे दिसते. उद्धव सेनेने काँग्रेसशी युती करणार न...

राणाजगजितसिंह पाटील यांचे थेट सुप्रिया सुळेंना पत्र:मनात शंका असतील तर वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची तयारी

तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांच्या भाजप प्रवेशावरुन सुरू असलेल्या वादावर आता भाजप नेते राणाजगजितसिंह पाटील यांचे थेट सुप्रिया सुळेंना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी सुप्रिया ...

मोठी बातमी:साताऱ्यात उमेदवार यादीत मोठी चूक, महिला राखीव जागेवर पुरुषाचा अर्ज वैध; अधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणाची प्रतीक्षा

सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठे राजकीय व प्रशासकीय वादंग निर्माण झाले आहे. प्रभाग क्रमांक 3-ब हा महिला राखीव (सामान्य) असा घोषित असूनही या यादीत एका पुरुष उमेदवाराचा अर्ज वैध ठरल्याने निवडणूक प...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज निर्णय:नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांवर अनिश्चिततेचे सावट; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मर्यादेबाबत निर्माण झालेल्या गोंधळामुळे आता परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण लागू करण्याच्या सरकारच्या न...

शिंदे गटातील अनेक मंत्र्यांचे फडणवीस हेच बॉस:अंबादास दानवे यांचा दावा; पार्थ पवार प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सध्याच्या राजकीय घडामोडींवर टीका केली. त्यांनी निवडणूक आयोगापासून...