शिवसेनेच्या श्रीकांत शिंदेचे विश्वासू म्हात्रेंच्या हाती कमळ:महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपचा मास्टरस्ट्रोक; कल्याण-डोंबिवलीसाठी नवी रणनीती
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सुरू असलेली आक्रमक मोहीम मंगळवारी मोठ्या घडामोडींना कारणीभूत ठरली. अनेक दिवसांपासून गुप्तता ठेवून भाजपने स्थानिक राजकारणात मोठा फटका देण्याची तयारी केली होती. याच अनुषंगाने...