यंदाचा पाडवा ना बारामतीत, ना काटेवाडीत:पवार कुटुंबाचा दिवाळी पाडवा रद्द; कुटुंबाच्या परंपरेतील अपवाद ठरणार, नेमके कारण काय?
दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पवार कुटुंब बारामतीत दिवाळीचा सण साजरा करत असते. पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात, कार्यकर्ते आणि चाहत्यांची गर्दी होते, तसेच राज्यभरातील राजकीय नेते शुभेच्छा देण्यासाठी बारामतीकडे रवाना...