रवींद्र धंगेकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी होणार:युतीसाठी शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, भाजप नेत्यांना टार्गेट करणे भोवणार
पुण्यातील राजकारणाला नव्या वळणावर नेणारी एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पक्षातून हकालपट्टीची कारवाई होण्याची शक्यता आहे. भाजप नेत्यांवर सातत्याने टीका करत धंगेकरांनी महायुतीत अंत...