अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मिळणारी रक्कम रोखून धरू नका:उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करणार, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा बँकांना इशारा
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. लक्ष्मीपूजनापूर्वी मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. ही रक्कम परस्पररीत्या कर्ज खात्यावर किंवा रोखून धरणाऱ्या बँकांवर आपत्ती व्...