छोटा राजनचा साथीदार कुख्यात गुंड डी.के. रावला पुन्हा अटक:मुंबई गुन्हे शाखेची कारवाई; बांधकाम व्यावसायिकांकडून गुंडांचा वापर
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा दीर्घकाळचा साथीदार आणि कुख्यात गुंड रवी मल्लेश बोऱ्हा उर्फ डी.के. राव याला पुन्हा एकदा मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. एका गुंतवणूकदाराला खंडणीसाठी धमकवण्याच्या प्रकरणात त्याच्यासह दोन अन्य विकासकांना, मिमित भ...