लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला:अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश
राज्याच्या महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी निधी मिळवण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्याची माहिती समोर आली आहे. या वेळेस 410.30 कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाकडून घेऊन सप...