नवरात्रात समाजजागृती:व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या निर्मूलनावर पथनाट्य
शहरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक रंगत तर लाभलीच, पण यंदा सामाजिक भान जागविणाऱ्या एका उपक्रम राबविण्यात आला. विदर्भाची महाराणी असा लौकिक असणाऱ्या अंबानगरी नवदुर्गोत्सव मंडळाच्या प्रांगणात ओबीजिवाय सोसायटीच्या वतीने व्यसनमु...