कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे एमपीत बालकांचे मृत्यू:राज्य सरकार अलर्ट मोडवर, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून टोल फ्री क्रमांक जारी
मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांमध्ये कफ सिरपच्या सेवनामुळे बालकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनांनी देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) सावधगिरीचा उपाय म्हणून तातडीने टोल फ्री ह...