पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!:11 वी ऑनलाईन प्रवेशासाठी अखेरची संधी, 3 ऑक्टोबर रोजी होणार वेळापत्रक जाहीर
राज्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची आणखी एक शेवटची संधी देण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात...