वेळ पडली तर नेपाळसारखे घरात घुसून आंदोलन करू:शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही - बच्चू कडू
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित जनसभेत बोलताना, जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. वेळ पडली तर ने...