100 बोकडांच्या वक्तव्यावरून संजय गायकवाडांचा यू-टर्न:विरोधकांच्या टीकेनंतर म्हणाले- मी माझ्या नाही तर तुमच्या पक्षाबद्दल बोलत होतो
बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील खर्चाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. काल एका सभेत बोलताना त्यांनी निवडणुकीत उभं राहण्यासाठी दोन ते तीन कोटी रुपये आणि कध...