ओबीसी प्रतिनिधींचे उपोषण सुरू राहणार; अनेक गावांमधून पाठिंबा:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या आलेले उपोषण सुरुच ठेवण्याचा निर्धार शनिवारी करण्यात आला. पाच पैकी एका उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात भरती करण्यात आली. उर्वरित उपोषणकर्ते उपोषण सुरूच ठेवणार आहे. १५ सप्टेंबरपासून जिल्हाध...