रावळपिंडी टेस्टनंतर PCBने रिझवानला वनडे कर्णधारपदावरून काढले:शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानच्या एकदिवसीय कर्णधारपदी नियुक्त; पीसीबी बैठकीत निर्णय
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) मोहम्मद रिझवानला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकले आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीची नियुक्ती करण्यात आली आहे. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रावळपिंडी येथे सुरू असलेल्या कस...