जडेजाने आपला जुना संघ CSK च्या लोगोचे चुंबन घेतले:म्हणाला- संघापासून वेगळे होणे सोपे नव्हते, 13 वर्षे चेन्नईसाठी IPL खेळला
राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने आपल्या जुन्या संघाच्या चेन्नईच्या लोगोचे चुंबन घेतले. त्याची ही भावनिक कृती व्हायरल झाली. सोमवारी गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईला 8 गडी राखून हरवले. खलीलची भेट घेतल...