ICC चे पर्थ कसोटी खेळपट्टीला ‘व्हेरी गुड’ रेटिंग:दोन दिवसांत ॲशेसचा पहिला सामना संपला होता; पहिल्या दिवशी 19 विकेट पडल्या
पर्थ स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या दोन दिवसीय ॲशेस कसोटीच्या खेळपट्टीला आयसीसीने ‘व्हेरी गुड’ रेटिंग दिली आहे. सामना रेफरी रंजन मदुगल्ले यांच्या अहवालात म्हटले आहे की, खेळपट्टीवर चेंडू बॅटपर्यंत चांगला पोहोचत होता, जास्त हालचाल नव्हती आणि उसळीही ...