तुमचा पैसा- पैसे कसे वाचवायचे:अनावश्यक खर्च टाळण्याचे व पैसे वाचवण्याचे 11 मार्ग, जाणून घ्या, गुंतवणुकीची सवय कशी लावावी?
खर्च केल्यानंतर उरलेल्या पैशांची बचत करू नका, तर बचत केल्यानंतर जे उरतील ते पैसे खर्च करा. हा सल्ला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि आतापर्यंतचे सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरन बफेट यांचा आहे. सहसा आपण आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग खर्च करतो....