लोकांसमोर बोलताना भीती वाटते:मी घाबरते, लोक मला मूर्ख समजतील, जज करतील, या अशा परिस्थितीतून बाहेर कसे पडू?
प्रश्न- माझे वय 37 वर्षे आहे. मी एका सरकारी शाळेत शिक्षिका आहे. माझी समस्या थोडी विचित्र आहे. मला नेहमी ही भीती वाटते की लोक माझ्याबद्दल काय विचार करतात. माझ्या कपड्यांबद्दल, दिसण्याबद्दल, बोलण्याबद्दल मला नेहमी एक भीती आणि लाज वाटते. मी लोकांशी ज...