किरीट सोमय्यांची पत्रकारांशी हुज्जत:बांगलादेशींच्या प्रश्नावर संतापले; काँग्रेसचा भाजपवर घणाघात, वाचा नेमका कोणता प्रश्न टोचला?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी नागरिकांच्या मुद्यावरून नाशिक येथे पत्रकारांशी हुज्जत घातल्याची घटना घडली आहे. काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी सोमय्यांवर सडकून टीका केली आहे. भाजप व त्यांच्या नेत्यांना प्रश्न व...