इंडिया–फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन:पंतप्रधान नरेंद्र मोदी- फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन उद्या मुंबईत; गेटवे परिसरात संध्याकाळी भव्य कार्यक्रम, वाहतुकीचा मोठा बदल
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक दिवसाच्या दौऱ्यावर मुंबईत येत आहेत. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2.15 वाजता त्यांचे आगमन होणार आहे. या दौऱ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन हे देखील सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील व...