हर्षवर्धन सपकाळांमुळे भाजपच्या बुडाला आग:ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा घणाघात; राहुल नार्वेकर यांच्या VIDEO कडे वेधले लक्ष
भाजपने टिपू सुलतानच्या मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात छेडलेल्या आंदोलनाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम एकमेवाद्वित...