एकनाथ शिंदेंनी 3-4 मंत्र्यांचे टोचले कान:सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची चर्चा; पक्ष बांधणीवर जोर
सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत अत्यंत सुमार कामगिरी करणाऱ्या आपल्या पक्षाच्या 3-4 मंत्र्यांचे कान टोचल्याची माहिती आहे. शिंदे या प्रकरणी या मंत्र्या...