Maharashtra

अजित पवारांचा पायलटच नव्हे, तर विमानही बदलले:हवाई सुंदरी पिंकी माळीच्या वडिलांचा दावा; पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावाही खोडला

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आले होते, असा आरोप या दुर्घटनेत ठार झालेल्या फ्लाईट अटेंडन्ट पिंकी माळी यांच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी बारामतील येथील विमान दुर्घटना अपघात नव्हे तर घातपातच...

काँग्रेस नेत्यांनी लाथाडल्यामुळेच भाजपसोबत हातमिळवणी:उद्धव ठाकरे गटाने ऐनवेळी भूमिका का बदलली? पडद्यामागचा तपशील

चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत लागलेल्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. संख्याबळ काँग्रेसकडे असूनही महापौरपद भाजपच्या वाट्याला गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. य...

आता जमिनीसाठी NA परवानगीची गरज नाही:राज्य सरकारने जमीन महसूल कायद्यात केला मोठा बदल; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, आता शेतकऱ्यांना बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र प...

एस.टी. प्रवासाचा नवा ‘डिजिटल पॅटर्न’:रोख व्यवहारांना फाटा, सुट्या पैशांची कटकट मिटणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि पारदर्शकतेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. एस.टी. महामंडळाच्या प्रवासात आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एन.सी. एम. सी) प्रणाली ...

बारावी इंग्रजीच्या पेपरला सामूहिक कॉपी:कन्नडच्या जैतापूर प्रकरणी 19 जण निलंबित; झेडपीचे 3 शिक्षक, 2 केंद्रसंचालकासह 17 पर्यवेक्षकांवर कारवाई

जैतापूर (ता. कन्नड) येथील राष्ट्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये सामूहिक कॉपी केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने 19 जणांना निलंबित केले आहे. त्यात झेडपीचे 3 शिक्षक,...

माझ्या हत्येचा कट, कॉन्ट्रॅक्ट किलिंगची माहिती:धैर्यशील मोहिते आणि अर्जुनसिंह मोहिते यांच्यावर राम सातपुते यांचा थेट आरोप

भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर दावा करत, आपल्या हत्येचा कट रचला गेल्याचे म्हटले आहे. या संदर्भात पोलिसांना आधीच गुप्त माहिती मिळाल्याने माळशिरस तालुक्यात गेल्...

अजित पवारांच्या मृत्यूचे सत्य निश्चितपणे बाहेर येईल:मुख्यमंत्र्यांचा ठाम विश्वास; रोहित पवार यांना तपास यंत्रणांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे सत्य निश्चितच बाहेर येईल असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पव...

गेली 25 वर्षे मुंबईचा विकास ठप्प, एकनाथ शिंदेंची उबाठावर टीका:म्हणाले- आता फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे सुरू

मुंबईकर गेल्या 25 वर्षांपासून विकासापासून वंचित होते, आणि शहराला जलद आणि व्यापक विकासाची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकार मुंबईच्या विकासासाठी सातत्या...

महाराष्ट्रानंतर रोहित पवार यांची दिल्लीतही पत्रकार परिषद:म्हणाले- तपास यंत्रणांचा तपास धिम्या गतीने; गती हवी; शहांची वेळ मागितली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या बारामतीतील विमान दुर्घटनेबाबत पुन्हा एकदा ठोस भूमिका मांडली आहे. महाराष्ट्रातील पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेले सर...

मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे:उपमहापौरपदी शिंदे गटाचे संजय घाडी; CM फडणवीस, शिंदेंच्या उपस्थितीत औपचारिक निवड

मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीची आज औपचारिकता पार पडली. त्यानुसार, महापौरपदी भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका रितू राजेश तावडे यांची, तर उपमहापौरपदी सत्ताधारी शिवसेनेचे नवनिर्व...

राज ठाकरे लहान भाऊ, ते कडक आणि चांगले नेते:भगतसिंह कोश्यारी यांचे प्रत्युत्तर; मोदींना न घाबरता उलट त्यांच्या जवळ जाण्याचा सल्ला

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अलीकडे पार पडलेल्या एका कार्यक्रमाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीमुळे मोठे लक्ष वेधले. या कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाची भूमिका, कार्यपद...

'तुझी बदनामी करू' अशी धमकी देत शाळकरी मुलीवर अत्याचार:पोक्सो अन् अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल; पीडिता 3 महिन्यांची गर्भवती

अमरावती जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका 16 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीला बदनामीची भीती दाखवून पाच जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चांद...

काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही, याची लाज वाटली पाहिजे:संजय राऊत भडकले; हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टिकेल्या प्रत्युत्तर

चंद्रपूर महानगरपालिकेत घडलेल्या एका निर्णयाने राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. शिवसेना ठाकरे गटाने स्थानिक पातळीवर भाजपला पाठिंबा दिल्यानंतर सर्वत्र चर्चेला उधाण आले. कोणत्याही परिस्थितीत भा...

पुण्यात भाजपचा बंडखोरांना दणका:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बंडखोरी करणारे 69 जण पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी करणाऱ्या पुण्यातील 69 पदाधिकाऱ्यांवर 6 वर्षे निलंबनाची कारवाई केली आहे. चव...

वीज प्रकल्पाच्या आडून परळीत खासगी 'साम्राज्य':केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र; 10 गंभीर मुद्दे

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला सहा पानी पत्र लिहून भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू ठरलेल्या परळी औष्णिक प्रकल्पाचे संच ६ व ८ बंद करण्यास सांगितले आहे. शिवसेना उद्धव बाळा...

सूरतला गेलेलं विमान, दुसऱ्यादिवशी अजितदादांसाठी?:राऊतांचा सवाल; म्हणाले- दिल्लीत सुनेत्रा पवार यांना भेटायला मोठा नेता गेला नाही

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या अपघाताची तटस्थ आणि तांत्रिक स्वरूपाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी क...