Maharashtra

बापाचं पार्थिव घरात अन् लेक परीक्षा केंद्रावर:वडिलांच्या स्वप्नासाठी काळजावर दगड ठेवून जान्हवीने दिला बारावीचा पेपर

घरात वडिलांचे पार्थिव पडलेले असताना एका मुलीने जे धैर्य दाखवले, ते पाहून संपूर्ण जिल्ह्याचे डोळे पाणावले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आंबागड येथील जान्हवी हौशीलाल राहांगडाले हिने वडिलांच्या निधनाचे अतीव दुःख बाजूला सारून बारावीचा इंग...

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून:कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 ते बुधवार दि. 25 मार्च 2026 पर्यत निश्चित करण्यात आले आहे. दिनांक 6 मार्च 2026 रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, अस...

महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक:दावोस मधील 75 टक्के करारांचे उद्योगात रूपांतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

देशातील सर्वात जास्त थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात होत असते. मात्र आता ही गुंतवणूक देशात जास्तच नाही, तर रेकॉर्ड मोडणारी ठरत आहे. आर्थिक व्यवस्थेला उत्सवाचे स्वरूप दिल्यामुळेच उद्योगस्नेही वातावर...

‘उपरवाला सब देख रहा है!’:12 वीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना सीसीटीव्हीचा दणका, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाने 'कॉपीमुक्त' अभियानांतर्गत आजवरची सर्वात मोठी धडक कारवाई केली आहे. कन्नड तालुक्यातील जेतपूर येथील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीच्या साहाय्याने क...

एकनाथ खडसेंना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा:भोसरी जमीन घोटाळा प्रकरण, 13 तारखेची आरोप निश्चिती टळली

भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला असून, सत्र न्यायालयात 13 तारखेला होणाऱ्या आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला स्थगित...

तुमचा पक्ष 'मविआ'च्या व्हेंटीलेटरवर:तुम्हाला फक्त प्रक्षोभक भाषण करता येतात, अमित साटमांचा राज ठाकरेंवर पलटवार; सरसंघचालकांवर केली होती टीका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुंबईत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अनेक कलाकार मंडळी देखील उपस्थित होती. त्यात विशेष लक्ष वेधले गेले अभिनेता सलमान खानच्या उपस्थितीने. यावरून विरोधकांनी संघावर टीक...

12वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला:लोकल ट्रेनमधून पडून दुर्दैवी मृत्यू; कळवा-मुंब्रा दरम्यान घडली घटना

महाराष्ट्रात आजपासून बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपरसाठी निघालेल्या विद्यार्थ्यावर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. डोंबिवली येथील रहिवासी असल...

लोढा-केसरकर कार्यालयांना कुलूप, महापालिकेत केवळ महापालिका कामांचा नवा नियम:सत्तांतरानंतर मोठा प्रशासकीय बदल; शिवसेना पक्ष कार्यालयाची विभागणी

मुंबई महापालिका मुख्यालयात गेल्या काही काळात झालेल्या राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींना आता नवा वळण मिळाले आहे. नव्या महापौरांच्या कार्यकाळाची सुरुवात होताच, मुख्यालयातील शिक्षण समितीच्या कार्यालयात ...

अजितदादांचा घातपात झाला:रोहित पवार यांचा आरोप; VSR विमान कंपनीसह कपूर नावाच्या पायलटवरही संशय व्यक्त

अजित पवारांच्या विमान घातपाताबाबत लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न पडले आहेत. अजित दादांचा मृत्यू झाला यावर विश्वास बसत नव्हता. मात्र ही घटना सत्य आहे. आज अजितदादा आपल्यामध्ये नसले तरीसुद्धा विचाराने...

राज्यात 70 हजार पदांची मेगाभरती!:MPSC कडून 20 हजार पदांची भरती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 70 हजार पदांची मेगाभरती प्रक्रिया राबवण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे. ही भर...

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेची घोडदौड:कोकणात पुन्हा एकदा भगव्याची लाट, ठाकरे गटाचा सुपडा साफ

राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला पुन्हा एकदा मोठं यश मिळाले आहे. मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा ...

सांगोल्यात गावगुंडांकडून दहशत!:काही जणांना तलवारीने मारहाण; आमदार बाबासाहेब देशमुखांचे आंदोलन, गुंडांना अटक करण्याची मागणी

आज 9 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यातील 12 जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले असून, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील कोळा गटात शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) प्रणित सांगोला तालुका विकास आघाडीने विजय ...

महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे अभिनंदन:महाराष्ट्राने पुन्हा आम्हाला पाठिंबा दिला, PM नरेंद्र मोदींची ट्विट करत ZP निकालावर प्रतिक्रिया

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात भाजप ...

आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटीलचा भीषण अपघातात मृत्यू:फॉर्च्यूनरचा अक्षरशः झाला चेंदामेंदा; संभाजीनगरच्या सुपुत्राचा दुर्दैवी अंत

पुण्याहून गुजरातच्या दिशेने जात असताना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील मनोरजवळ झालेल्या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी शिवाजी पाटील (वय 27) यांचा जागीच मृत्यू झाला....

मुश्रीफ साहेबांनी मदत मागितली तर विचार करू:कोल्हापूर झेडपीच्या सत्तेबाबत सतेज पाटलांचे सूचक विधान, राजकीय वर्तुळात चर्चा

राज्यात भाजपविरोधात कणखरपणे काँग्रेस लढत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या एकत्रतेची जनतेच्या मनातील इच्छा पूर्ण होणार नाही. कोल्हापुरात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्रित बहुमत दिसत आहे, मात्र ते ...

खानापुरात सुहास बाबरांचा 'करेक्ट कार्यक्रम':भाजपचा सुपडासाफ, शिवसेनेचा भगवा फडकला; विजयानंतर ठोकला शड्डू

मुख्यमंत्र्यांना जाऊन विचार, मी कोण आहे. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री बसला आहे, अशा शब्दांत भाजपला शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी आव्हान दिले होते. तसेच मुख्यमंत्र...