छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात:कंटेनर आणि आयशरची समोरासमोर धडक, दोन्ही चालकांचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा-इसारवाडी महामार्गावरील शिवपूर गावाच्या शिवारात एक भीषण अपघात घडला असून, यामध्ये दोन चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने येणारा कंटेनर आणि आयशर ट्रक यांच्यात झालेल्या या समोरासमोर धडकेत दोन्ही वाहनांच्या...