अजितदादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते:सुषमा अंधारेंचे सुनेत्रा पवारांना पत्र; दोन नेत्यांचा उल्लेख करत दिला सावधगिरीचा इशारा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या धक्क्यातून महाराष्ट्र सावरत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत वेगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनाला अवघे तीनच दिवस झाले असताना, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची रा...