अजित पवारांच्या NCP आमदारांची उद्या बैठक:सारे जुळून आल्यास उद्याच शपथविधी; उपमुख्यमंत्री पदाबाबत छगन भुजबळांचे वक्तव्य
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या बैठक होईल. त्यात विधिमंडळ पक्षनेतेपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाच्या नावाची निवड केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली. छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे या नेत...