'शिंदेंना आत घेऊन या' म्हणणारे दादाच उरले नाहीत:ज्यांच्यासोबत उठलो-बसलो, त्यांनाच शेवटचे पाहता आले नाही; आनंद शिंदे भावुक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी राजकीय क्षेत्रासोबतच कला क्षेत्रातील दिग्गजांनीही मोठी गर्दी केली होती. प्रसिद्ध गायक आनंद शिंदे हेदेखील आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचले होते, मात्र गर्दीमुळे त्यांना आ...