सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स:युगेंद्र पवार यांच्या लग्नात धरला ठेका, VIDEO व्हायरल; अजित पवार वगळता लग्नाला सर्व पवारांची हजेरी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तरुण नेते युगेंद्र पवार यांचे लग्न रविवारी पार पडले. या लग्नात आत्याबाई म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांनी भन्नाट डान्स केला. तसेच फुगडीही खेळली. त्यांच्या या डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल...