मुंबई महापौरपदावरून महायुतीत खडाजंगी; सेना-भाजप संघर्ष टोकाला:दुपारपर्यंत मुंबईत असलेले शिंदे नंतर साताऱ्याकडे निघून गेले
मुंबई महानगरपालिकेतील सत्तावाटपावरून महायुतीतच मोठा तणाव निर्माण झाल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसत आहे. महापौरपद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीचा...