आमची लढाई राणे समर्थकांच्या विरोधात:शिवसेना ठाकरे गटाच्या वैभव नाईकांचा हल्लाबोल, ही लढाई जिंकण्याचा केला निर्धार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती नाही तर राणे समर्थकांच्या विरोधात इतरांची लढाई असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहे. ते म्हणाले, मागील 5-6 टर्म जे उमेदवार निवडून आले, तेच आता वेगवेगळ्या पक्षात निवडणुकीच्या रिंगणात ...