कॉंग्रेसची ओबीसी बहुजन आघाडीसोबत युती:वारे कोणत्या दिशेने वाहतेय ते लक्षात घ्या, हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीसोबत केलेल्या युतीला मोठे यश मिळाले असून, या आघाडीने लातूर महापालिकेवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. राज्यातील इतर विविध महापालिका निवडणुकांमध्येही या प्रयोगाला मतदारांनी मोठ्य...