Maharashtra

आश्वासनांची खैरात:उमेदवारांनी लिहिला विकासाचा ‘निबंध’, रस्ते करायचे अन् गुन्हेगारीही संपवायची रेशनपासून रक्तापर्यंत मदतीसाठी हमी

मनपा निवडणुकीत यंदा उमेदवारांना अर्जासोबत स्थानिक संस्थेच्या विकासासाठी काय करणार? यावर १०० ते ५०० शब्दांत निबंध लिहिणे बंधनकारक केले होते. उमेदवारांचे निबंध आणि शपथपत्रे महापालिकेने ऑनलाईन संकेतस्थळावर अपलोड केली असून, जळगावकरांच्या स्वप्नातील प्...

अभी नहीं तो कभी नहीं!:ठाकरे बंधू म्हणाले- ड्रग्ज आणि राजकारणातल्या पैशांचा संबंध तपासा, महाराष्ट्रावरचे संकट हेच एकत्र येण्याचे कारण

महाराष्ट्राच्या राजकारणात दीर्घ काळानंतर मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे द...

'राष्ट्रवादी' एकत्र येण्यावर अजित पवारांचे सूचक विधान:महापालिकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र लढत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधान असल्याचे केले मान्य

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गट काही ठिकाणी एकत्र लढताना दिसत असल्याने, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येणार का, याची चर्चा राजकीय वर...

मनसेत नाराजीची चर्चा फोल? संदीप देशपांडेंची थेट भूमिका:संतोष धुरी यांच्या दाव्यांनंतर मनसेतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी

मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या संतोष धुरी यांनी केलेल्या दाव्यांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. संदीप देशपांडे नाराज असून त्यांनाही ...

पर्यावरणाचा प्रखर प्रहरी हरपला:पश्चिम घाटांचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड; डॉ. माधव गाडगीळ यांचे निधन, देशभरातून शोकभावना

भारताचे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ, नामवंत विचारवंत आणि निसर्गसंवर्धनासाठी आयुष्य वाहून घेणारे डॉ. माधव गाडगीळ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग हॉस्प...

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:आठवड्यातून एकदा पाणी, मैदानांवर नशेखोर; भाजपने कामे केली असती तर समोर आले असते, संभाजीनगरात ठाकरे गटाचा हल्लाबोल

जर भाजपच्या लोकांनी कामे केली आहेत तर ते आज कार्यक्रमाला का आले नाहीत. त्यांनी कामे केले असते तर ते आज कार्यक्रमाला आले असते आणि लोकांना सांगितले असते की आम्ही २०० कोटी रुपयांची कामे केली आहेत पण त...

एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान:कार्यकर्त्यांची इच्छा स्वतंत्र लढण्याची होती, पण युतीचा निर्णयच योग्य- देवेंद्र फडणवीस

आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. ठाण्यात एका मुलाखतीत बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, आमच्या ...

भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद!:जयंत पाटलांनी सांगितले पडद्यामागील राजकारण; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरही केले भाष्य

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, सत्ताधारी महायुतीमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच कलगीतुरा रंगताना दिसत आहे. विश...

पुण्यात नागरी समस्या आ वासून उभ्या:रॅपच्या माध्यमातून प्रशासनावर अजित पवारांची टीका; एक अलार्म पाच काम कॅम्पेन सुरू

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरी समस्यांवर बोट ठेवण्यासाठी 'एक अलार्म, पाच कामे' हे विशेष कॅम्पेन सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत एका रॅप सॉंगच्या माध्यमातून ...

राज ठाकरेंचे कट्टर समर्थक संतोष धुरी भाजपच्या वाटेवर:मंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने फडणवीसांची भेट; दुपारी एक वाजता प्रवेश सोहळा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, मनसेसाठी ही निवडणूक अधिकच आव्हानात्मक ठरताना दिसत आहे. कालपर्यंत राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मनसैनिक म्हणू...

रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला:एमसीए निवडणुकीला HC चा ब्रेक, क्रिकेट संस्था की राजकीय अड्डा?

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीभोवती सुरू असलेला वाद अखेर न्यायालयाच्या दारात पोहोचला असून, मुंबई उच्च न्यायालयाने या निवडणुकीला तात्पुरती स्थगिती दिल्याने राजकीय आणि क्रीडाविश्वात...

लढाई मनपाची, मुद्दा नागरिकांचा:जायकवाडीचे धरण भरलेले, 300 कोटींची योजना 3000 कोटीवर गेली, पण अजून पाण्याचा पत्ता नाही; भंगलेली स्वप्ने आणि रंगलेला टॉक शो! VIDEO

जायकवाडीचे नाथसागर धरण भरेलेले आहे. छत्रपती संभाजीनगरची 300 कोटींची पाणी योजना आता 3000 कोटी रुपयांवर गेली आहे. मात्र, शहरात अजून पाण्याचा पत्ता नाही, अशी खंत इच्छुक आणि उमेदवारांनी दिव्य मराठी ॲपच...

मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त:निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई, आयकर विभागाकडून तपास सुरू

राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली असून, निवडणूक आयोगाची भरारी पथके सध्या अत्यंत सतर्क आहेत. मुंबईसह विविध महानगरांमध्ये संशयास्पद वाहनांची कसून तपास...

अजित दादा जनता खुळी नाही:तुमची सत्ता असताना विकास का नाही केला? चंद्रकांत पाटलांचा पवारांवर पुन्हा पलटवार

राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत सत्तेतील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातच आता जुंपल्याचे पाहायला मिळत असून, विशेषतः पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उभ...

लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील- रवींद्र चव्हाण:करारा जवाब मिलेगा!; चव्हाणांच्या विधानावर कॉंग्रेसचा संताप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये केलेल्या एका वक्तव्यावरून कॉंग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे. लातूरच्या प्रचार सभेत बोलताना चव्हाण म्हणाले, भाजप कार्यकर्त्या...

फॉर्म गायब, तरीही 'घड्याळ' वाचले!:पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा लढा यशस्वी; महापालिका आयुक्तांचे स्पष्टीकरण

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत मोठा पेच निर्माण झाला होता, जिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार जयश्री भोंडवे यांचा 'एबी फॉर्म' अचानक ग...