इंदुरीकर महाराजांच्या मुलाचाही व्हिडिओ समोर:साखरपुड्याच्या नियोजनाचे कौतुक; प्री-वेडिंग शूटबद्दलही उडवली होती खिल्ली
इंदुरीकर महाराज गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आहेत. साधेपणाने जगण्याचा संदेश देणारे आणि कार्यक्रमांमध्ये साधेपणाचे आवाहन करणारे इंदुरीकर महाराज यांनी आपली लेक ज्ञानेश्वरीचा साखरपुडा मात्र अतिशय दिमाखात पार पाडला....