मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विजय कुमार यांचे मुंबईत निधन:झोपेत हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती, रेल्वे विभागात शोककळा
मध्य रेल्वेचे महाप्रबंधक (जनरल मॅनेजर) विजय कुमार यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी गेल्याच महिन्यात 1 ऑक्टोबर रोजी मुंबई मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापक पदाचा पदभार स्वीकारला होता. भारतीय रेल्वे यांत्रिक इंजिन...