पोलिसांकडून ज्येष्ठा नागरिक विरुद्ध गुन्हा दाखल:10 वर्षीय मतिमंद मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या 70 वर्षीय ज्येष्ठाविरुद्ध तक्रार
मतिमंद मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या ज्येष्ठा विरुद्ध बंड गार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने बंड गार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका ७० वर्षीय ज्येष्ठा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल...