रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात मोठा ट्विस्ट:दीपक केसरकरांचा जबाब नोंदवणार, घटनेवेळी केसरकरांनी आर्यशी संवाद साधण्यास दिला होता नकार
मुंबईतील पवई येथील आरके स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवल्याच्या घटनेनंतर झालेल्या रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. या घटनेशी अप्रत्यक्षपणे जोडले गेल्याने मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा लवकरच माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा अ...