फलटण प्रकरणातील मोबाईल चॅटिंगमधून भयानक 'ट्रँगल':या गोष्टी लोकांसमोर आणण्यासारख्या नाही, जयकुमार गोरेंचा गंभीर दावा
फलटण येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येमुळे राज्यात जोरदार राजकारण तापले आहे. विरोधकांकडून या प्रकरणावरून भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव घेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. विरोधकांच्या या भूमिकेवर राज्याचे मंत्री जयकुमार गोरे...