लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला:यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती; दोन्ही देशांमध्ये पत्रव्यवहार
पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याची अधिकृत पुष्टी मिळाली आहे. पुणे पोलिसांनी यूके हाय कमिशनला पाठवलेल्या पत्रानंतर या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. हाय कमिशनकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश घायवळ हा सध्या लं...