Maharashtra

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण:निलंबित पीएसआय गोपाल बदनेचा जुना VIDEO व्हायरल; तर प्रशांत बनकरला आज पुन्हा न्यायालयात हजर करणार

साताऱ्यातील फलटण तालुक्यातील चर्चेत असलेल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असून तपास अधिक खोल जात आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी व निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल...

उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या भूतकाळातील चुका पाहाव्यात:​​​​​​​उदयनराजे भोसले यांचा सल्ला; भाजपवर आधाराशिवाय टीका करणे अयोग्य असल्याचा टोला

साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या मतदारसंघातील विविध भागांचा दौरा करताना कराड येथे पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठा...

चहावर जीएसटी लावणारा पंतप्रधान कसा? - उद्धव ठाकरे:म्हणाले- पैसे देऊन मुंबई ताब्यात घेण्याचा डाव; ही सत्ता म्हणजे मतदारांचा कौल नाही, तर पैशाचा माज

आज मुंबई वरळी डोम येथे शिवसेना निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे यांनी अमित शहा, नरेंद्र मोदी भाजप कार्यालयाचे उद्घाटन, मतचोरी, निवडणूक आयोग यासह अनेक मुद्द्यां...

पावसाचा पुन्हा धुमाकूळ:चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज तर उर्वरित महाराष्ट्राला यलो अलर्ट; हवामान विभागाचा धडकी भरवणारा ताजा अंदाज

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालायची शक्यताय. हवामान विभागाने वर्तवलेल्या ताजा अंदाजानुसार चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यांना 29 ऑक्टोबर रोजी बुधवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठि...

मराठा - कुणबी आरक्षण वाद:सुप्रीम कोर्टाचा ओबीसी संघटनेला अंशतः दिलासा, याचिका मुख्य प्रकरणासोबत ऐकून घेण्याचे HC ला निर्देश

मराठा-कुणबी आरक्षणासंदर्भातील सुनावणीत ओबीसी वेल्फेअर असोसिएशनला सर्वोच्च न्यायालयाकडून अंशतः दिलासा मिळाला आहे. संघटनेच्या याचिकेवर न्यायालयाने स्वतंत्रपणे तत्काळ सुनावणीचे निर्देश देण्यास नकार दि...

पिच्चर अभी बाकी है:जैन बोर्डिंग जागेचा व्यवहार रद्द, तरी धंगेकरांचा सूचक इशारा; म्हणाले- BJP विरोधात नाही, विकृतीविरोधात

पुण्यातील ऐतिहासिक जैन बोर्डिंगच्या जागेवरील वादग्रस्त व्यवहार अखेर रद्द झाल्यानंतर या प्रकरणात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन मुनींची भेट घेऊन समाजाला दिलेला शब्द पाळल्याचा आनंद व्यक्त के...

रत्नागिरीत मनसेचा गड मजबूत:भाजपसह वैभव खेडेकरांना मोठा राजकीय धक्का; अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा परतले

रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. काही महिन्यांपूर्वी पक्षातून बाहेर पडलेले अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ...

‘सावधान’ यंदा शुभमंगलचे मुहूर्त कमी:पुढील 2 महिन्यांत फक्त 5 तिथी, गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या लग्नाळूंनो उडवा लगेच लग्नाचा बार

हिंदू संस्कृतीमध्ये तुळशी विवाहानंतर लग्नाचे मुहूर्त सुरु होतात. गुडघ्याला बाशिंग बांधून सज्ज असलेल्या उपवर वधू-वर, पालकांसह, नातेवाइक लग्नसोहळ्यांची लगबग सुरू करतात. पण, यंदाच्या-वर्षी लग्नासाठीचे...

मोठी बातमी:नाशिकरोड कारागृहात बंदीवानाची आत्महत्या; अंमली पदार्थांच्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात घडलेल्या आत्महत्येच्या घटनेने प्रशासनात खळबळ माजली आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या 58 वर्षीय शिवदास भालेराव या बंदीवानाने स्वतःचा जीव घे...

सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राणे संघर्ष:शिंदे सेनेची आणि भाजपची युती तुटल्याने स्वबळावर निवडणुकीतील लढाई रंगणार; वातावरण तापले

सिंधुदुर्गात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून या वेळी राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल दिसत आहेत. भाजप आणि शिंदे गटातील युती न होण्याचा निर्णय दोन्ही बाजूंनी स्पष्ट करण्यात आला...

सोलापूरमध्ये भाजपची मोठी राजकीय घडामोड:काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला तात्पुरता ब्रेक; सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली होती नाराजी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात भाजपकडून संघटन मजबूत करण्याची मोहिम वेग घेत आहे. या मोहिमेअंतर्गत विरोधी गटातील महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्ते भाजपमध...

कायदेशीररीत्या व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही:जैन बोर्डिंग ट्रस्टचा वाद प्रकरणी रवींद्र धंगेकर यांची संतप्त प्रतिक्रिया

पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेच्या विक्री व्यवहारावरून गेल्या काही दिवसांत सुरू असलेल्या राजकीय गदारोळात आता नवा ट्विस्ट आला आहे. या वादग्रस्त व्यवहारात सहभागी असलेल्या बिल्डर विशाल गोखले य...

दिव्य मराठी अपडेट्स:पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी संभाजीनगरात जैन समाजाचा भव्य मोर्चा

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

जैन बोर्डिंगच्या जागेचा वाद मिटला:बिल्डर विशाल गोखलेंचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय, मोहोळांसह सगळ्यांना जिलेबी भरवणार - धंगेकर

पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेवरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. बिल्डर विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबतचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा नि...

सातारा आत्महत्या प्रकरण:महिलेचा आरोप - डॉक्टरने माझ्या मुलीच्या बनावट पोस्टमॉर्टम रिपोर्टवर सही केली, 'नैसर्गिक मृत्यू' दाखवला

सातारा येथील एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी एक नवीन दावा करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील रहिवासी भाग्यश्रीचा आरोप आहे की, तिच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू नैसर्गिक अस...

कार्तिकी एकादशीच्या महापूजेमध्ये दोन विद्यार्थ्यांचाही समावेश करा:शिक्षण मंत्री दादा भुसेंची मागणी; एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार महापूजा

कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेमध्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी दांपत्य सहभागी होत असते, मात्र आता या महापूजेमध्ये जिल्हा परिषदेचा एक विद्यार्थी व एका विद्यार्थिनीचा ...