फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरण:गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलिस कोठडी, न्यायालयीन सुनावणीत काय घडले? वाचा सविस्तर
सातारा जिल्ह्यातील फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोपाल बदने हा स्वतःहून फलटण पोलिस स्टेशनला हजर झाल्यानंतर त्याला फलटण न्यायालयात उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. फलटण महिला डॉक्टर मृत...